ही ट्रिक कधी ऐकली नसेल; महिन्याभरातच लाईट बिल येईल अर्धे.. पहा ही नवीन ट्रिक..
Electricity Saving Trick : वाढणारे लाईट बील लक्षात घेता काही बदल घरामध्ये करणे खूपच गरजेचे आहे. जर तुम्हाला जास्त लाईट बिल येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत सांगितलेली पद्धत वापरून आपलं लाईट बिल नक्कीच कमी होईल. घरात टीव्ही, फ्रिज आणि ऐसी अशा वस्तू असतील तर लाईट बिल जास्त येत असते. यात किचनमध्ये … Read more