खुशखबर! उद्यापासून म्हाडाच्या 5 हजार 309 घरांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, आता मिळेल स्वस्त घर..!

MHADA Houses Lottery 2023

MHADA Houses Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रामधील 5309 घरांच्या  सोडतीसाठीची जाहिरात शुक्रवारी म्हणजेच उद्या प्रसिद्ध होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच दिवसापासून ऑनलाइन अर्जविक्री-स्वीकृतीला देखील सुरुवात होणार आहे. ही सोडत नोव्हेंबर महिन्यात काढली जाण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाकडून (Mhada Konkan Lottery) या वर्षी मे महिन्यात 4 हजार 654 एवढ्या घरांसाठी सोडत काढली होती. … Read more

घर कोणते खरेदी करावे, नवीन की जुने? ह्या गोंधळात असाल तर होईल मोठे नुकसान! पहा महत्वाची माहिती;

Buy Old Flat or New : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते आणि ते स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी लोक तितकाच प्रयत्न करतात. मोठ्या शहरांमध्ये घराची खरेदी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील हा एक सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. मेट्रो शहरांमधील घरांच्या किमती ह्या खूपच अवाढव्य आहेत (realestate property). अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नवीन फ्लॅट ची … Read more

बाप रे! भाड्याने घर घेत असाल तर या गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा अडकाल कायद्याच्या जाळ्यात..!

Property on rent : “नो ब्रोकर डॉट कॉम” चे को फौंडर तसेच चीफ बिझनेस ऑफिसर यांनी असे स्पष्ट केले आहे की, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये नागरिकांना सतत धोका मिळत आहे व फसव्या व्यवहाराला सामोरे जावे लागत आहे. बरेच मालक आपल्या भाडेकरूंच्या असुरक्षितेचा फायदा घेतात आणि त्यांची फसवणूक करतात. भाडेकरू म्हणून तुमच्या हिताचे रक्षण करणे ही एक … Read more

घर घेण्याचा विचार करताय? तर मग पहा सध्या स्वस्त होम लोन देणार्‍या बँकांची यादी..!

Cheap Home Loan

Cheap Home Loan : गेल्या काही वर्षांत मालमत्तेची मागणी वाढल्यामुळे घराच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत घर बांधणे असो वा घर खरेदी असो, माणसाची आयुष्यभराची संपूर्ण बचत खर्च होते. एवढेच नाही तर बर्‍याच लोकांना होम लोन (Home Loan) देखील घ्यावे लागते. जास्तीत जास्त लोकांनी होम लोन घ्यावे यासाठी सरकार देखील होम लोनवर भरपूर लाभही … Read more

खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, पहा कसा करावा अर्ज?

Modi Awas gharkul yojna : राज्य शासनाने “सर्वांसाठी घरे” असे महत्त्वाचे धोरण आखले असून त्याप्रमाणे राज्यभरातील बेघर सोबतच कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या पात्र नागरिकांना 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत अशा विविध घरकुल योजना त्या ठिकाणी राबवल्या जात … Read more

मोठी बातमी! याठिकाणी घरांच्या किंमती झाल्या कमी; आता येथे मिळेल स्वस्तात घर, पहा कुठे?

1 BHK Flat

1 BHK Flat : मुंबई – पुण्यासारख्या शहरात गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेट (Real Estate Mumbai) क्षेत्रात मोठी तेजी आली आहे. त्यामुळे देशामधील अनेक मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट, घरे (1 BHK Flat) महाग झाली आहेत. कोविडच्या संकटानंतर देशामधील प्रॉपर्टीच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. दिल्ली तसेच देशामधील अनेक शहरांमध्ये घर विकत घेणे खूपच महाग झाले आहे. पण … Read more

काय सांगता! अवघ्या 300 रुपयात घर; पहा व्हायरल बातमी..!

Affordable Housing Scheme

Affordable Housing Scheme : अलीकडच्या काळामध्ये आपले स्वतःचे घर खरेदी करणे अशक्य बनत चालले आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये घरांच्या किमती (House Price) गगनाला जाऊन भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य वर्गातील लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत नाही. सर्व सामान्य व गरीब नागरिकांना घर मिळावे यासाठी सरकारद्वारे गृह योजना (Housing Schemes) राबवण्यात येतात, पण असे लक्षात आले आहे की … Read more

आवडीचे घर निवडण्याची संधी; पहा सिडकोच्या आगामी लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे..!

2 Bhk Flat in Navi mumbai : पुढील चार वर्षांमध्ये सिडकोच्या माध्यमातून तब्बल 87 घरांची निर्मिती होणार आहे. त्यापैकी चालू वर्षांमध्येच 41 हजार घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे (2 bhk flat in navi mumbai). यामधील विशेष भाग म्हणजे प्रथम येणारस प्राधान्य अशा तत्वावर या सर्व घरांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी … Read more

ऑफर वर स्वस्तात घ्या हा सोलर लाईट, मिळेल फुकटात वीज, पहा किंमत..!

Solar Light

Solar Light : रात्र पडताच घराबाहेरील बाग किंवा रस्त्यावर अंधार पडतो, त्यासाठी प्रकाशाची गरज असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घराबाहेर लाईट लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोलर लाईट (Solar Light) हा सर्वात खास पर्याय असेल. विशेष म्हणजे ऑफर असल्यामूळे हा लाईट खूपच स्वस्तात मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार याची ऑफर ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग … Read more

बाप रे! मुंबईतील हे 1BHK घर पाहून येईल चक्कर, पहा लहान असून प्रचंड महागड्या घराचा व्हायरल व्हिडिओ..!

1 BHK Flat Mumbai

1 BHK Flat Mumbai : मुंबईत नेहमीच काहीतरी वेगळं घडत असतं. अशा अनेक गोष्टींमुळे मुंबईची चर्चा होत असते. अलीकडे सुद्धा मुंबईतील 1 BHK फ्लॅटमूळे (1 BHK Flat Mumbai) मुंबईची चर्चा होऊ लागली आहे. मुंबईत दररोज लोकलची, गर्दीची आणि जागेचा तुटवडा याची चर्चा होते, पण आज मुंबईतील लहान असलेल्या व अतिशय महागड्या असलेल्या घराची चर्चा होत … Read more