खुशखबर! म्हाडाच्या या घरांसाठी लवकरच जाहिरात; स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी, पहा सविस्तर..!

Mhada Flats Mumbai

Mhada Flats Mumbai : म्हाडाचे परवडणारे घर घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता म्हाडाकडून विरार-बोळींज गृहप्रकल्पामधील घरांच्या विक्रीसाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. या नवीन धोरणाची अंमलबजावणी करून विरार-बोळींजमध्ये असलेली म्हाडाची घरे (Mhada Flats) विकण्याचा महत्वाचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. या धोरणात पाच पर्याय देण्यात आलेले आहे आणि या धोरणांनुसार या … Read more

मुंबईकरांनो! म्हाडा काढणार 5 हजार 311 घरांची लॉटरी, पहा सविस्तर..!

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या कोंकण मंडळाकडून ठाणे शहर आणि जिल्हा तसेच रायगड, सिंधुदुर्ग, पालघर येथील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत (Housing Schemes) उभारण्यात आलेल्या 5 हजार 311 एवढ्या घरांची लॉटरी (Mhada Lottery) डिसेंबर महिन्याच्या म्हणजेच या महिन्याच्या शेवटी निघण्याची शक्यता आहे. लॉटरीकरिता एकूण 30,687 एवढे अर्ज प्राप्त झाले आहे आणि अनामत रकमेसह 24,303 एवढे अर्ज प्राप्त … Read more

बाप रे! एका अटीमुळे म्हाडाची घरे मिळण्यास अडचण; सरसकट घरे देण्याची मागणी..!

Mhada Flats Mumbai : म्हाडाकडून गिरणी कामगारांना घरे दिली जाणार आहे आणि त्यासाठी अटी आणि शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत. मुंबईतील म्हाडाच्या या घरांना (Mhada Flats Mumbai) पात्र ठरण्यासाठी 1982 मध्ये कामावर हजर असल्याचा पुरावा देण्याची अट गिरणी कामगारांना घालण्यात आली असल्याने ही अट आता जाचक ठरू लागली असल्याचं समोर येत आहे. म्हणून गिरणी कामगारांना सरसकट … Read more

मुंबईत फक्त एवढ्या लाखात 1 बीएचके घर, हजारो घरे स्वस्तात मिळणार?

1 bhk flat in Mumbai  : मुंबईमधील रिअल इस्टेट ही बाजारपेठ देशामधील सर्वात महागडी बाजारपेठ समजली जाते. आणि हे खरं सुद्धा आहे. मुंबई आणि नजीकच्या भागात वन आणि टू बीएचके फ्लॅट देखील  (1 bhk flat in Mumbai) कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीमध्ये विकला जातो. अशी परिस्थिती असताना, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितले की तुम्हाला याठिकाणी फक्त 9 … Read more

लॉटरीची तारीख ठरली! आता म्हाडाच्या घरांची सोडत या दिवशी, पहा बातमी..!

Mhada Flats

Mhada Flats : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये म्हाडाच्या लॉटरी संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या (Pune Mhada) घरांच्या सोडतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेतील (Housing Scheme) 5 हजार 863 एवढ्या घरांसाठीची … Read more

तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की अधुरे राहणार? घरांच्या किमतीत मोठा बदल, पहा तुमच्या शहरातील घराच्या किमती..!

1 bhk flat

1 bhk flat : देशामध्ये माहिती तंत्रज्ञान केंद्र असलेल्या महानगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घरांची मागणी खूपच वाढलेली आहे. घरांची मागणी खूपच वाढल्यामुळे घरांच्या किमती देखील त्याच प्रमाणात वाढू लागल्या आहेत. सामान्य लोकांसाठी ही बाब अतिशय चिंताजनक आहे, कारण देशातील काही भागात घरांच्या किमतीत गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल 33 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामध्ये पुण्यातील माहिती … Read more

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धोक्यात; पहा काय आहे कारण..

common people dream of a house is now out of reach

Real Estate : दिवसेंदिवस घरांची मागणी वेगाने वाढत असताना आपल्याला दिसत आहे. अशावेळी मागील तीन वर्षात (ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३) भारतातील मोठ्या सात शहरांमधील प्रमुख ठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांच्या किमतीमध्ये (Flat Price) लक्षणीय वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली. त्यामुळे मध्यमवर्गीयांना आपले स्वप्नातील घर (Dream Home) सातत्यात उतरवण्यास अडचणी येत आहेत. देशभरात नवनवीन … Read more

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; स्वस्तात होईल घराचे स्वप्न पूर्ण..!

Affordable Flats

Affordable Flats : मोठ मोठ्या शहरात घरांच्या किंमती वाढल्या असल्या तरी काही ठिकाणी स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घरे (Affordable Flats) मिळतात. मुंबईमध्ये तर वन बीएचके घरही (1 bhk flat Mumbai) सामान्य माणसांसाठी खरेदी करणे अवघड झाले आहे. तशीच परिस्थिती राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये देखील आहे. पण आज देखील काही ठिकाणी वन बीएचके फ्लॅटचे दर (1 … Read more

म्हाडाच्या 5863 घरांच्या सोडतीत मोठा बदल; पहा म्हाडाच्या लॉटरीसंदर्भात महत्वाची बातमी..!

Mhada Lottery Pune

Mhada Lottery Pune :  म्हाडाचे घरं परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने लोक म्हाडाच्या सोडतीची प्रतीक्षा करतात. कारण मुंबई – पुणे या शहरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्याने घर (1 bhk flat Pune) घेण्यासाठी लोकांना खासगी बिल्डरला खूपच पैसा द्यावा लागतो. अनेकदा सामन्यांसाठी एवढा पैसा जमा करणे शक्य होत नाही. सध्या मुंबई – पुण्यात वन बीएचके घरेही (1 … Read more

म्हाडाचे ही घरे ठरणार फायदेशीर, तुम्ही घरासाठी अर्ज केला का?

Mhada Flats Mumbai

Mhada Flats Mumbai : म्हाडाचा कोकण विभाग अलीकडे चिंतेत असल्याचा दिसत आहे. कारण की त्या विभागामधील बोळींज, विरार येथील गृह प्रकल्पामधील उर्वरित म्हाडाच्या घरांची (Mhada Flats) विक्री होत नाही. परंतु वसई, विरार या विभागांमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी बोळींज प्रकल्पामधील पाण्याचा प्रश्न मार्गी … Read more